शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

डोनाल्ड ट्रम्प यांना 'मिडल फिंगर' दाखविणाऱ्या महिलेची गेली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 12:07 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

ठळक मुद्देअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. गोल्फ क्लबजवळील रस्त्यावर सायकलवरून ही तरूणी जात असताना डोनाल्ड ट्रम्प यांची गाडी तिच्या बाजूने गेली. डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं तिला महागात पडलं असून त्या महिलेला तिच्या नोकरीला मुकावं लागलं आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. गोल्फ क्लबजवळील रस्त्यावर सायकलवरून ही तरूणी जात असताना डोनाल्ड ट्रम्प यांची गाडी तिच्या बाजूने गेली. तेव्हा तिने डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखविली. पण डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं तिला महागात पडलं असून त्या महिलेला तिच्या नोकरीला मुकावं लागलं आहे. 

जूली ब्रिस्कमॅन असं या मुलीचं नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवतानाचा या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 28 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प गोल्फ क्लबमध्ये गेले होते. त्यावेळी गोल्फ क्लबजवळ असणाऱ्या रस्त्यावर ती महिला सायकल चालवल होती. त्यावेळी ट्रम्प यांच्या गाडीचा ताफा त्या तरूणीच्या बाजूने गेला. तो गाडीचा ताफापासून महिलेने मिडल फिंगर दाखविली. डोनाल्ड ट्रम्प यांची गाडी माझ्याबाजूने गेली आणि ते पाहून माझं रक्त खवळायला सुरूवात झाली. आणि तशी कृती घडल्याचं त्या 50 वर्षीय महिलेने सांगतिलं.

व्हाईट हाऊसच्या गाड्यांच्या ताफ्यात नेहमीच सामाविष्ट असणाऱ्या स्मियालोस्की यांनी सांगितलं की, ते त्यांचा कॅमेरा नेहमी सुरू ठेवतात. कधी काय दिसेल किंवा काय घडेल यांचा अंदाजा नसल्याने कॅमेरा नेहमी सुरू ठेवतात. गाडीमध्ये कोण आहे याची कल्पना जूली ब्रिक्समॅन यांना असावी, म्हणूनच त्यांनी अशी कृती केल्याचं स्मियालोस्की यांनी म्हंटलं. ब्रिक्समॅन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगल दाखवितानाचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोतील महिला नेमकी कोण आहे याचा शोध घ्यायला सोशल मीडियाला फार वेळ लागला नाही. जूली ब्रिस्कमॅन ज्या कंपनीत कार्यरत होत्या ती कंपनी युएस सरकार आणि मिलिटरीसाठी काम करते. हा फोटो व्हायरल झाल्यावर जूलीच्या वरिष्ठांनी त्यांना नोकरी सोडायला सांगितली. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका