शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:01 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनारील उपचारासंदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल चार लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा अडीच लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना व्हायरसवर लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.

कोरोनावरील उपचारासंदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मांजरीमधील संसर्गजन्य आजाराविरोधात वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. GC376 हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत असून प्रयोगशाळेत याबाबत चाचणी देखील करण्यात आली आहे. हे औषध तयार करणाऱ्या कंपनीने अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडे माणसांवर या औषधाची चाचणी करण्याची परवानगी मागितली आहे.

संशोधनाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक झांग शुयांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणकीय मॉडेल आणि प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या परीक्षणाच्या आधारे GC376 या औषधाचा परिणाम चांगला असल्याचे आढळले आले आहे. तसेच हे सुरक्षित औषध आहे. हे औषध Sars-CoV-2 च्या महत्त्वाच्या एन्झाइमला बांधून ठेवतं. Mpro असं या एन्झाइमला म्हटलं जात असून एन्झाइममुळे कोरोनाचा संसर्ग होतो. Mpro एन्झाइम प्रोटीनला तोडतात आणि व्हायरस या एमिनो अ‍ॅसिडचा वापर ब्लॉक्स तयार करण्यासाठी करतो. 

मांजरींवरील हे औषध कोरोनाच्या व्हायरसने बाधित असलेल्या पेशींपर्यंत सहजपणे पोहचू शकतं. कोरोनावर हे अत्यंत प्रभावी ठरत आहे. तसेच माणसांसाठी देखील GC376 हे औषध सुरक्षित असल्याचा दावा चीनच्या संशोधकांकडून करण्यात येत आहे. GC376 हे औषध अमेरिकेतील Anivive Lifesciences कंपनीने तयार केले आहे. हे औषध मांजरीमधील संसर्गजन्य आजारांवर वापरण्यात येते. कोरोनाग्रस्तांवर याचा वापर कधी करण्यात येणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?

CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

भारीच! Twitter ने लाँच केलं इन्स्टासारखं 'हे' भन्नाट फीचर

अरे व्वा! सिंहांची संख्या वाढली; पंतप्रधानांनी दिली देशवासियांना आनंदाची बातमी

CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा

Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!

CoronaVirus News : अंधश्रद्धेनेच घात केला, कोरोनावर उपचार करणाऱ्या भोंदूबाबाचा मृत्यू झाला; परिसरात खळबळ

CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनchinaचीनAmericaअमेरिकाDeathमृत्यूmedicinesऔषधं