शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 8:54 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान काही दिलासादायक घटनाही समोर येत आहेत.

रियो डी जेनेरो - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 374,554 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,302,150 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख 90 हजारांहून अधिक झाली असून आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान काही दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमध्ये एका 5 महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. विशेष म्हणजे तब्बल एक महिना हे बाळ व्हेंटिलेटरवर होतं. मात्र त्यानंतर आता यशस्वीरित्या मात दिली आहे. चिमुकल्याने कोरोनाला हरवल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी तर हा एक चमत्कार असल्याचं देखील म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी 5 महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार हे बाळ एका महिन्यांपासून कोमामध्ये होतं. यानंतर या व्हायरसच्या संकटातून बाळ सुखरुपरित्या बाहेर आलं आहे. डोम असं मुलीचं नवा असून रियो डी जेनेरो प्रो कॉर्डिको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जवळपास 54 दिवस तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्यानंतर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

चिमुकलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरुवातीच्या काळात डॉक्टरांना हे बॅक्टिरियल इंफेक्शन आहे अस वाटलं. मात्र दिवसेंदिवस मुलीची प्रकृती अधिकच खराब होत गेली. यानंतर मुलीला दुसर्‍या रुग्णालयामध्ये हलवले. तिथे मुलीची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यानंतर उपचार सुरू झाले. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये आतापर्यंत 5 लाख 14 हजार 849 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 29 हजार 300 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह

TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...

CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार

CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

CoronaVirus News : प्रियंका गांधींनी श्रमिक ट्रेन्सबाबत केलेल्या ट्विटला रेल्वेने दिलं उत्तर; म्हटलं...

CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBrazilब्राझीलhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर