शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 20:12 IST

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणाऱ्या या इमामांनी आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सना आवाहन केले आहे, की त्यांनी फॅसिझमचा विरोध करावा आणि लस टोचू नये.

पर्थ - मुसलमानांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे हराम आहे, असे एका वादग्रस्त इमामांनी म्हटले आहे. सुफयान खलीफा नावाच्या इमामांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या फॉलोअर्सना लस न टोचण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या मुस्लीम संघटना लशीचे समर्थन करत आहेत त्यांच्यावरही त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणाऱ्या या इमामांनी आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सना आवाहन केले आहे, की त्यांनी फॅसिझमचा विरोध करावा आणि लस टोचू नये. डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, इतरही काही धार्मिक नेत्यांनी ऑक्सफर्डच्या लशीला विरोध केला आहे. कारण ही लस एका अॅबॉर्टेड बेबीच्या सेलपासून तयार करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने नुकताच ऑक्सफर्ड लशीच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे. तर, सुफयान खलीफा नामक इमामांनी म्हटले आहे, 'अशा मुस्लीम संस्थांची लाज वाटते, ज्या लशीचा वापर योग्य असल्याचे ठरवत आहेत.' इमामांनी म्हटले आहे, की कॅथोलिक ख्रिश्चनदेखील या लशीला विरोध करत आहेत, कारण हे हराम आहे. बे कायदेशीर आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील एका ख्रिश्चन धर्मगुरूंनीही ऑक्सफर्डच्या कोरोना लशीला विरोध केला होता.  मात्र, इतर धार्मिक नेत्यांनी लशीच्या वापराचे समर्थन केले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल इमाम काउंसिलचे प्रवक्ता बिलाल रऊफ म्हणाले, इस्लामचा सर्वात मोठा सिद्धांत जीव वाचवणे हा आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuslimमुस्लीमIslamइस्लामAustraliaआॅस्ट्रेलिया