शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

4.5 कोटींच्या फरारी कारचा पहिल्याच दिवशी चेंदामेंदा, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 12:52 PM

पण काही लोक इतके आनंदी होतात की त्यांना त्यांच्या कंट्रोल करणंही जमत नाही. असंच काहीसं चीनमधील एका महिलेसोबत झालं. 

चीन  : कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यावर त्याचा आनंद व्यक्त करणं तसं कठीणच. पण त्यात एखादी लक्झरी कार खरेदी करण्याचा विषय असेल तर ते शब्दात सांगणं आणखीनच कठीण. पण काही लोक इतके आनंदी होतात की त्यांना त्यांच्या कंट्रोल करणंही जमत नाही. असंच काहीसं चीनमधील एका महिलेसोबत झालं. 

चीनमधील एका महिलेने नुकतीच एक लाल रंगाची फरारी कार खरेदी केली होती. या कारची किंमत तब्बल 4.5 कोटी रुपये आहे. कार खरेदी केल्या महिला फारच आनंदी होती. पण पुढील काही क्षणातच तिचा हा आनंद हिरावला गेला. 

झालं असं की, कार खरेदी केल्यानंतर शोरुममधून बाहेर आल्यावर महिला कार चालवत होती. पण तिचा कंट्रोल न राहिल्याने तिची कार रस्त्यावरील डिव्हायडरवरुन दुसऱ्या गाड्यांना जाऊन भीडली. 

या अपघातात महिलेच्या कारचं फार नुकसान झालं. इतकं की, ती कार नंतर ओळखायलाही येत नव्हती. सुदैवाने महिलेला कोणताही इजा झाली नाही. 

अपघात झाला तेव्हा कारचा स्पीड कमी होता. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. पण कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातानंतर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. 

टॅग्स :chinaचीनAccidentअपघात