शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:48 IST

Chechen forces Iran: अमेरिका-इराण युद्धात आता रशियाचे मित्र राष्ट्र असलेल्या चेचन्याची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास चेचन सैन्य इराणच्या बाजूने लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता केवळ हवाई हल्ल्यांपुरता मर्यादित न राहता एका मोठ्या जागतिक युद्धाचे रूप घेताना दिसत आहे. या युद्धात आता रशियाचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि चेचेन्यांचे प्रमुख रमजान कादिरोव यांच्या 'चेचन' सैन्याची एन्ट्री होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेचेन लष्करी तुकड्यांनी जाहीर केले आहे की, जर अमेरिकेने इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर ते इराणच्या सशस्त्र दलांच्या मदतीला धावून येतील. कादिरोव यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या या सैन्याने अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या या युद्धाला 'धार्मिक युद्ध' म्हणजेच 'जिहाद' असे संबोधले आहे. त्यांच्या मते, ही लढाई 'चांगले विरुद्ध वाईट' अशी असून इस्लामिक प्रजासत्ताक इराणचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आणि खर्चाचे गणितअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी, अमेरिकेचा युद्धावरील खर्च ३५ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. ट्रम्प यांनी नुकतेच अरब देशांकडे या युद्धाच्या खर्चासाठी मदतीची मागणी केली आहे. मात्र, जर अमेरिकेने जमिनीवरून सैन्य उतरवण्याचा निर्णय घेतला, तर रशियाच्या पाठिंब्याने चेचन सैन्य मैदानात उतरल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.

युद्धाचे ताजे अपडेट्स धार्मिक स्थळांवर हल्ले: इराणच्या झंजन शहरातील 'आजम हुसैनीया' या प्रसिद्ध धार्मिक केंद्रावर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सोन्याच्या घुमटाचे नुकसान झाले आहे.

इराणची कडक नियमावली: इराणने आपल्या नागरिकांना चेतावणी दिली आहे की, कोणत्याही प्रकारची लष्करी माहिती किंवा फोटो शत्रू राष्ट्रांना दिल्यास थेट 'फाशीची शिक्षा' सुनावली जाईल.

कमांडरचा मृत्यू: इस्रायली हल्ल्यात गंभीर जखमी झालेले इराणचे नौसेना कमांडर अलीरेजा तंगसिरी यांचा मृत्यू झाला असून आज त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी जमली होती.

चेचेन सैन्याच्या या भूमिकेमुळे आता रशिया या युद्धात थेट सामील होतो की काय, अशी भीती पाश्चात्य देशांना वाटू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia's force to join Iran war; Chechen troops threaten US.

Web Summary : Russia's Chechen forces threaten to enter the Iran conflict if the US launches a ground invasion. They consider it a 'holy war' against America and Israel, vowing to defend Iran. Tensions escalate with attacks on religious sites and strict Iranian rules.
टॅग्स :russiaरशियाUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध