शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

कार्यालयात बॉसला महिलेने झाडूने मारले, अश्लील मेसेजेस पाठवायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 7:39 AM

Boss beaten by woman in office : ही घटना आहे चीनच्या हेईलोंगजियांग प्रांतातील सरकारी कार्यालयातील. ही महिला तिच्या बॉसला झाडूने मारताना, त्याच्या तोंडावर पाणी फेकताना व त्याच्या खोलीत ठेवलेली पुस्तके त्याला मारताना दिसते.

सरकारी कर्मचारी महिलेने तिचा वरिष्ठ खूप त्रास देतो म्हणून त्याला झाडूने मारहाण केली. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर खूप पसरला आहे. माझा साहेब बऱ्याच दिवसांपासून मला त्रास देता होता. अश्लीस संदेश पाठवत होता. मी खूप त्रासून गेल्यामुळे हे पाऊल उचलले, असे  तिचे म्हणणे आहे. ही घटना आहे चीनच्या हेईलोंगजियांग प्रांतातील सरकारी कार्यालयातील. ही महिला तिच्या बॉसला झाडूने मारताना, त्याच्या तोंडावर पाणी फेकताना व त्याच्या खोलीत ठेवलेली पुस्तके त्याला मारताना दिसते. हे सगळे घडत असताना तिचा बॉस त्याच्या खुर्चीत बसून राहतो व स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नांत दिसतो. महिला कधी त्याच्यावर हल्ला करताना दिसते तर कधी फोनवर बोलताना इकडे तिकडे फिरताना दिसते. महिलेचा आरोप होता की, माझ्या बॉसने मला तीन वेळा अश्लील मेसेज पाठवले. बॉस कार्यालयातील इतर महिलांशीही असेच फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मी मेसेजेस फक्त विनोद म्हणून पाठवले होते, असे हा बॉस पुन्हा पुन्हा सांगताना व्हिडिओत दिसतो.

-     या बॉसचे नाव वाँग असून तो सरकारी गरिबी निर्मूलन करणाऱ्या संस्थेत उपसंचालक होता. त्याला या घटनेनंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आले.-     समाज माध्यमांवर या महिलेला मोठा पाठिंबा मिळत आहे. खातेअंतर्गत चौकशीत वाँग दोषी आढळला. वाँग हा शिस्त न पाळणारा अधिकारी असून तो नेहमीच त्याच्या मर्यादा विसरून जायचा. या घटनेनंतर त्याच्यावर कारवाई केलीगेली. - याप्रकरणी सरकारी संस्थेच्या प्रशासनाने महिलेविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. ही महिला काही मानसिक अडचणींना तोंड देत असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला.

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरल