बीजिंग : मुस्लिम बहुसंख्य असलेल्या शिनजियांग प्रांतातील सरकारी अधिकारी, विद्यार्थी व शिक्षकांनी रमजान महिन्यात रोजे ठेवण्यास आणि मशिदींमध्ये जाऊन नमाज पढण्यास चीन सरकारने बंदी घातली असून तेथील उपाहारगृहेही दिवसभर खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}