लंडन : महात्मा गांधी ४ डिसेंबर १९३१ रोजी लंडनमध्ये गोलमेज परिषदेसाठी आले असता जॉन हेन्री अॅमशेवित्झ या चित्रकाराने पेन्सिलने चितारलेले त्यांचे दुर्मिळ पोर्टेट चित्र मंगळवारी लिलावात अपेक्षित किंमतीच्या तिप्पट किंमतीला म्हणजे ३२,५०० पौंडांना विकले गेले. या पोर्ट्रेटवर महात्मा गांधीजींनी ‘ट्रुथ इज गॉड’ असे लिहून स्वाक्षरी केली होती. (वृत्तसंस्था)
गांधीजींच्या रेखाचित्राचा ३२ हजार पौंडास लिलाव
By admin | Updated: July 12, 2017 04:18 IST