शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका बघतच राहिली, डॉलरला धडक देण्यासाठी भारत, चीन, रशियानं नवीन 'पेमेंट सिस्टम' आणली'! ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:20 IST

यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. यामुळे ट्रम्प यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे...

ब्रिक्स (BRICS) देशांच्या वाढत्या शक्तीने अमेरिका नेहमीच अस्वस्त असते. आता या समूहाने डॉलरवरील अवलंबित्व संपवण्यासाठी एक खास मास्टर प्लॅन तयार केला आहे. भारत, चीन आणि रशियाच्या पुढाकाराने आता ब्रिक्स एक विशेष 'डिजिटल पेमेंट सिस्टम' आणण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. यामुळे ट्रम्प यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. 

थेट डिजिटल चलनाने होतील आपापसातील व्यवहार -या पार्श्वभूमीवर, समूह नवीन चलन नव्हे तर, सदस्य देशांचे डिजिटल चलन (CBDC) एकाच प्लॅटफॉर्मला जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. यात भारताचा 'ई-रुपया', चीनचा 'डिजिटल युआन' आणि रशियाचा 'डिजिटल रुबल' यांचा समावेश असेल. या प्रणालीमुळे प्रत्येक देशाचे आपल्या चलनावर नियंत्रण राहील, आपापसातील व्यवहार थेट डिजिटल चलनाद्वारे करता येतील. यामुळे 'स्विफ्ट' सारख्या डॉलर आधारित यंत्रणेची गरज भासणार नाही.

अशी पद्धतीने चालेल काम -  या प्रणालीमध्ये दोन मुख्य आधार असतील, एक म्हणजे, सेटलमेंट सायकल, यात प्रत्येक व्यवहाराचे तत्काळ पेमेंट न करता, ठराविक काळानंतर आयात-निर्यातीचा हिशेब करून, केवळ उरलेल्या फरकाची रक्कम दिली जाईल. यामुळे व्यवहार खर्च कमी होईल. दुसरे म्हणजे, फॉरेक्स स्वॅप लाइन, यात चलनाची कमतरता भासल्यास मध्यवर्ती बँका आपापसात चलन बदलून समतोल राखू शकतील.

चलन साठवणुकीच्या समस्येवर 'डिजिटल' तोडगा -महत्वाचे म्हणजे, भारत-रशिया व्यवहारादरम्यान रुपया साठवणुकीची समस्याही निर्माण झाली होती. याचा विचार करता, हा बहुपक्षीय डिजिटल मार्ग प्रभावी ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे, यावर्षी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BRICS nations challenge Dollar with new payment system: US worried

Web Summary : BRICS countries are developing a digital payment system involving e-Rupee, Digital Yuan, and Digital Ruble to bypass dollar dependency. This system aims for efficient transactions and currency balance, potentially impacting the US.
टॅग्स :IndiaभारतchinaचीनrussiaरशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंगVladimir Putinव्लादिमीर पुतिन