शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 10:59 PM

असा चमत्कार करणारी अॅमेझॉन ही अमेरिकेची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे.

वॉशिंग्टन : ऑनलाईन सेवेद्वारे वस्तू पुरविणारी कंपनी अॅमेझॉनने आज आंतरराष्ट्रीयबाजारात मैलाचा दगड पार केला आहे. अमेझॉनचे बाजारमुल्य आज 1 हजार अब्जांचा टप्पा पार केला. याबरोबर असा चमत्कार करणारी अॅमेझॉन ही अमेरिकेची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे. मंगळवारी या कंपनीचा शेअर 2050.50 डॉलरवर पोहोचला होता. 

अॅपल कंपनीने ऑगस्टमध्येच 1 हजार अब्ज डॉलरचा टप्पा पार केला होता. तर 2007 मध्ये शांघायच्या शेअर बाजारात पेट्रोचाइना या कंपनीचे बाजारमुल्य 1 हजार अब्जवर पोहोचले होते. मात्र, बाजार संपण्यापर्यंत ते पुन्हा खाली आले होते. 

अॅमेझॉन कंपनीचा शेअर गेल्या वर्षभरात 108 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर जानेवारीच्या एका महिन्यातच 74 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. मागिल तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा मिळाला आहे. तर गेल्या महिन्यात 12 टक्के वाढला आहे. 

अॅमेऑनचे संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत अॅमेऑनचे संस्थापक जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार 166 अब्जांच्या संपत्तीचे मालक बेजोस जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 66.5 अब्ज डॉलरची वाढ झाली. बिल गेट्स 98.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीवर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

टॅग्स :amazonअॅमेझॉनInternationalआंतरराष्ट्रीयMarketबाजारshare marketशेअर बाजार