शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

व्यावसायिक यानाच्या पहिल्या उड्डाणासाठी सुनीता विल्यम्सची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 4:47 AM

व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे.

ह्यूस्टन : व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे. नव्या अंतराळ यानाची निर्मिती आणि संचलन बोइंग कंपनी आणि स्पेसएक्सने केले आहे.नासाने टिष्ट्वट केले आहे की, भविष्यात अंतराळयात्री स्पेस एक्स आणि बोइंगस्पेसच्या सहकार्याने निर्मित यानाच्या माध्यमातून अंतराळ यात्रेसाठी जातील. नासाचे प्रशासक जिम ब्राइडन्स्टाइन यांनी सांगितले की, आम्ही अमेरिकी अंतराळवीरांना अमेरिकेतून रॉकेटच्या माध्यमातून पाठविण्याच्या तयारीत आहोत. नासाचे आठ सक्रिय अंतराळवीर आणि एक माजी अंतराळवीर व व्यावसायिक चालक दलाचे सदस्य वर्ष २०१९ च्या सुरुवातीला बोइंग सीएसटी -१०० स्टारलाइट व स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सुलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जातील.ब्राइडन्स्टाइन म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात महान लक्ष्य साध्य करण्याचे आमचे स्वप्न आमच्या मुठीत आहे. अंतराळातील महारथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकी अंतराळवीरांचा हा समूह आमच्या व्यावसायिक सहयोगी बोइंग व स्पेसएक्सद्वारा निर्मित नव्या अंतराळ यानातून उड्डाण घेईल. मानव अंतराळ यानाची ही नवी सुरुवात असेल. यामुळे अंतराळ क्षेत्रात अमेरिकी नेतृत्वाला मजबुती मिळेल.>आणखी ८ जणांचा समावेशया नऊ अंतराळवीरांमध्ये सुनीता विल्यम्स (५२), जोस कसाडा (४५) यांचा समावेश आहे. सुनीता विल्यम्स यापूर्वी अंतराळ स्टेशनमध्ये ३२१ दिवस राहिलेल्या आहेत. नासाचे अंतराळवीर रॉबर्ट बेहकेन (४८) आणि डग्लस हर्ले (५१) हे ड्रॅगन क्रू म्हणून तर, एरिक बोए (५३) आणि निकोल मॅन (४१) कमांडर असतील. माजी अंतराळवीर आणि बोइंगचे कार्यकारी क्रिस्टोफर फर्ग्युसन (५६) हे व्यावसायिक यानाचे सदस्य असतील. याशिवाय व्हिक्टर ग्लोवर (४२) आणि माइकल होपकिस (४९) हेही उड्डाण घेणार आहेत. फ्लोरिडातील केप कॅनावेरल तळावरून कॉम्प्लेक्स ४१ वरून युनायटेड लाँच अलायन्स अ‍ॅटलस व्ही रॉकेटच्या माध्यमातून पाठविण्यात येईल.

टॅग्स :NASAनासा