शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

अफगाणिस्तान: हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर हवेतच आदळली; 15 जणांचा मृत्यू

By हेमंत बावकर | Published: October 14, 2020 11:56 AM

Helicopter Accident in Afghanistan: टोलो न्यूजनुसार दोन्ही हेलिकॉप्टरद्वारे कमांडोंना एका ऑपरेशनसाठी एका ठिकाणी उतरविण्यात येत होते. तसेच जखमी जवानांना नेण्यात येत होते.

अफगाणिस्तानमध्ये मोठा अपघात घडला आहे. मंगळवारी रात्री दक्षिणी हेलमंदच्या नवा जिल्ह्यामध्ये अफगाण हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टरमध्ये हवेतच टक्कर झाली. या अपघातात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला आहे. टोलो न्यूजने याची माहिती दिली आहे. 

टोलो न्यूजनुसार दोन्ही हेलिकॉप्टरद्वारे कमांडोंना एका ऑपरेशनसाठी एका ठिकाणी उतरविण्यात येत होते. तसेच जखमी जवानांना नेण्यात येत होते. यावेळी दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली. या अपघातात घटनास्थळीच 8 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, अद्याप पर्यंत अफगाणिस्तान हवाई दल किंवा संरक्षण मंत्रालयाने या अपघातावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. तर प्रांतीय गव्हर्नरांचे प्रवक्ते ओमर जवाक यांनी नवा जिल्ह्यात दोन हेलिकॉप्टर आदळल्याचे म्हटले आहे. मात्र, या बाबत अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही. 

24 सप्टेंबरलाही अफगाणिस्तान हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक दोषांमुळे अपघात झाला होता. यामध्ये दोन पायलटांचा मृत्यू झाला होता. 

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाAccidentअपघात