शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

नायजेरियात मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला, 50 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 4:24 PM

नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. 

ठळक मुद्देमशिदीजवळ हा आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. बोको हराम या संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता जवळपास 50 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

मुबी :  नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. येथील स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदमावा राज्यातील मुबी शहरात असलेल्या मशिदीजवळ हा आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. यावेळी मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी अनेक नागरिकांची गर्दी होती. या स्फोटात जवळपास 50 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. 

दरम्यान, हा हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. मात्र येथील बंडखोर बोको हराम या संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशाप्रकारचे हल्ले करण्यासाठी बोको हरामकडून लहान मुलांचा आणि महिलांचा वापर करण्यात येते. नायजेरियातील अदमावामध्ये 2014 मध्ये बोको हरामने बंड करुन हा प्रदेश ताब्यात घेतला होता. मात्र, 2014 मध्ये येथील लष्कराने त्यांच्यावर हल्लावरुन त्यांच्या ताब्यातून हा प्रदेश काढून घेतला होता. 

 

टॅग्स :Blastस्फोट