शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

2025पर्यंत युरोपमध्ये सर्वाधिक लठ्ठ ब्रिटनमध्ये

By admin | Updated: April 1, 2016 13:04 IST

युरोपमध्ये 2025पर्यंत ब्रिटिश लोकांची सर्वाधिक लठ्ठ म्हणून गणना होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 1- युरोपमध्ये 2025पर्यंत ब्रिटिश लोकांची सर्वाधिक लठ्ठ म्हणून गणना होण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणाअंती 10 लोकांमधली जवळपास 4 लोकांचं वजन प्रमाणाच्या बाहेर आहे. त्यामुळे 2025पर्यंत ब्रिटन हे अतिलठ्ठ लोकांचं शहर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. ब्रिटनमधल्या अनेक लोकांचं चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढत असल्याचं समोर आलंय.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते ब्रिटन हे आता नॅशनल ट्रेजडी होतंय. ब्रिटन सरकार मिष्ठान्न आणि पेयावर जास्त प्रमाणात कर आकारात नसल्यानं अनेकांना याची चटक लागल्याचं आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे. या अतिलठ्ठपणामुळे अनेक लोकांना कमी रक्तदाब आणि कोलेस्टेरोल वाढल्याचं बोललं जातंय. तर अनेकांनी काम करणं थांबवल्यामुळे अतिलठ्ठपणा वाढत असल्याचं लंडनच्या इम्पेरियल कॉलेजचं म्हणणं आहे.

युरोपात ब्रिटन हे लठ्ठपणाच्या अतिधोकादायक सीमारेषेवर उभं आहे. युरोपमध्ये महिलांच्याही लठ्ठपणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. मेल्टा आणि तुर्कीत सध्या सर्वाधिक लठ्ठ माणसं आहेत. ब्रिटनमधल्या महिला लठ्ठपणात जवळपास आयर्लंड आणि मेल्टा या शहरांच्या बरोबरीला आलंय.