शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेतील स्फोटांमध्ये १७६ मुलांनी गमावले पालकांचे छत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 04:22 IST

यंदा ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत १७६ मुलांनी त्यांचे माता-पिता किंवा त्यापैकी एकाचे छत्र गमावले.

कोलंबो - यंदा ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत १७६ मुलांनी त्यांचे माता-पिता किंवा त्यापैकी एकाचे छत्र गमावले. ही माहिती श्रीलंकेच्या कॅथॉलिक चर्चचे प्रमुख कार्डिनल माल्कम रणजित यांनी दिली आहे.श्रीलंकेत २१ एप्रिल रोजी सहा सुसाईड बॉम्बरनी तीन चर्च व एका हॉटेलमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत २५८ जणांचा बळी गेला. त्यात काही भारतीय तसेच अन्य देशांतील नागरिकांचाही समावेश आहे. या दुर्घटनेत ५०० जण जखमी झाले होते.कार्डिनल माल्कम रणजित हे गेल्या आठवड्यात रोमच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी एका वृत्तपत्राला मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये पालक गमावलेल्या मुलांची नीट काळजी घेण्यासाठी आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. तसेच जे मरण पावले त्यांचे वारसदार व जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)पोप फ्रान्सिस यांना दिली सविस्तर माहितीकोलंबोतील सेंट अ‍ॅन्थनी चर्च, नेगोम्बो शहरातील सेंट सॅबेस्टियन्स चर्च, बट्ट्रिकलोआ या भागातील एक चर्च येथे ईस्टर संडेच्या दिवशी प्रार्थना सुरू असताना आत्मघाती बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते.कार्डिनल माल्कम रणजित म्हणाले की, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांबद्दलची सविस्तर माहिती पोप फ्रान्सिस यांना मी दिली आहे. या बॉम्बस्फोटात झालेल्या नुकसानीचे चित्रण असलेल्या डीव्हीडी पोपना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :sri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोटSri Lankaश्रीलंका