शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

पाकमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच, हिंदू मुलीचं केलं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:42 AM

पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांवर होत असलेल्या धार्मिक अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.

इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांवर होत असलेल्या धार्मिक अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सिंध प्रांतातल्या जैकोबाबादमध्ये एका हिंदू मुलीचं अपहरण करून जोरजबरदस्तीनं धर्म परिवर्तन करण्यात आलं. त्यानंतर एका मुस्लिम मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं. रिपोर्टनुसार सिंध प्रांतातल्या जैकोबाबादमध्ये राहणाऱ्या अरोक कुमारी ऊर्फ महक कुमारीचं 15 जानेवारीला अपहरण करण्यात आलं. त्यानंतर जैकोबाबादमधील अल्पसंख्याक समुदायातील लोक जोरदार प्रदर्शन करत आहेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून मुलगी अरोक कुमारी हिचं धर्म परिवर्तन करून मुस्लिम तरुण अली रजाबरोबर लग्न लावून दिल्याचं उघड झालं आहे. व्हिडीओमध्ये अरोक कुमारी आणि अली रजा एकत्र बसलेले दिसत आहेत. मुलगी व्हिडीओत म्हणतेय, की माझ्या मर्जीनं धर्म परिवर्तन करत मुस्लिम तरुणाबरोबर लग्न करत आहे. धर्म परिवर्तनानंतर अरोक कुमारीला अलिजा असं नाव देण्यात आलं आहे. मी माझ्या मर्जीनं धर्मात बदल करून इस्लाम कबूल केला आहे. माझं नाव अलिजा आहे. मी दर्गा अमरोत शरीफमध्ये इस्लाम स्वीकारून अली रजाशी लग्न केलं आहे. मी 18 वर्षांची आहे. मला माझे आई-वडील आणि हिंदू धर्माची सुरक्षितता हवी आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान