शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज मनप्रीत सिंगला वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 06:00 IST

Manpreet Singh: भारतीय हॉकीमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आणि मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंग याचे नाव आगामी एफआयएच प्रो लीग हंगामापूर्वीच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कोचिंग शिबिरासाठी निवडलेल्या ३३ संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलेले नाही.

नवी दिल्ली - भारतीयहॉकीमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आणि मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंग याचे नाव आगामी एफआयएच प्रो लीग हंगामापूर्वीच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कोचिंग शिबिरासाठी निवडलेल्या ३३ संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. हॉकी इंडियाने गुरुवारी ही संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली. पुढील महिन्यात राऊरकेला येथे प्रो लीगचा हंगाम सुरू होणार आहे.

दाेन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघांचा सदस्य आणि मनप्रीत १५ वर्षांत पहिल्यांदाच शिबिरासाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. हॉकी इंडियाचे विद्यमान अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्या सर्वाधिक ४१२ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून मनप्रीत  एक सामना दूर आहे (त्याचे ४११ सामने झाले आहेत.). राऊरकेला येथे १० ते १५ फेब्रुवारीत एफआयएच प्रो लीग सामन्यांपूर्वी १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान हे सराव शिबिर आयोजित केले जाईल. या यादीत गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक यालाही स्थान दिलेले  नाही. 

संभाव्य खेळाडूंची यादी :गोलकीपर : पवन, सूरज करकेरा, मोहित शशिकुमार, प्रिन्सदीप सिंग. बचावपटू : अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंग, संजय, हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, सुमित, पुवन्ना चंदुरा बोबी, यशदीप सिवाच, नीलम संजीप झेस, अमनदीप लाकडा. मध्यरक्षक : राजिंदर सिंग, मनमीत सिंग, हार्दिक सिंग, मोइरांगथेम रबीचंद्र सिंग, विवेक सागर प्रसाद, विष्णू कांत सिंग, राज कुमार पाल, नीलकांता शर्मा, रोशन कुजूर. आक्रमक : अभिषेक, सुखजीत सिंग, शीलानंद लाकडा, मनदीप सिंग, अरजीत सिंग हुंदल, अंगद बीर सिंग, उत्तम सिंग, सेल्वम कार्थी, आदित्य अर्जुन लालगे, मनिंदर सिंग.

English
हिंदी सारांश
Web Title : Veteran Manpreet Singh Excluded from National Hockey Camp

Web Summary : Hockey India omitted veteran Manpreet Singh from the national camp probables for the FIH Pro League. A two-time Olympic medalist, Manpreet misses out for the first time in 15 years. The camp precedes Pro League matches in Rourkela. Goalkeeper Krishna Bahadur Pathak is also excluded.
टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत