अत्यंत चित्तथरारक लढतीत भारताने बेल्जियमवर मात करत वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. स्पर्धेत प्रथमच आघाडीवीरांनी केलेला आक्रमक खेळ आणि शूटआऊटमध्ये गोलरक्षक आकाश चिकटे याने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर भारताने बेल्जियमला ...
विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील ...
दक्षिण कोरियाचा हॉकी संघ पुढील वर्षी होणाºया विश्वचषकात स्थान न मिळवल्यामुळे निराश आहे. तथापि, त्यांनी २0१८ च्या आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी चांगलीच कंबर कसली आहे आणि एवढेच नव्हे तर हॉकी विश्व लीग फायनलमध्ये सहभागी होणाºया आघाडीच्या संघांचा खेळ पाहण ...
भुवनेश्वर- ऑस्ट्रेलियाच्या टायलर लोवेलची उत्कृष्ट कामगिरी व भारताकडून आकाश चिकटे, सुरज करकेराच्या जोडगोळीनं केलेल्या चांगल्या खेळामुळे जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 1-1 अशा बरोबरीत रोखलं. ...