भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, असे मत हॉकी विश्व लीगमध्ये कांस्यपदक पटकाविणा-या भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी व्यक्त केले. ...
जालंधर येथे पुढील महिन्यात होणाºया राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचे आमेद खान, लिआॅन फर्नांडिस, अनिता शर्मा आणि आरती देहाडे यांची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील हॉकी संघात निवड झाली आहे. ...
सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना ब्लॅक गोव्हर्सने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचे कडवे आव्हान २-१ गोलने परतावले आणि हॉकी विश्व लीग स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. ...
कचनेर येथे आज झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत कोल्हापूरने मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळवला. क्रीडा प्रबोधिनी व नागपूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...
पावसात झालेल्या उपांत्य सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाकडून ०-१ ने पराभूत झालेला भारतीय संघ आज रविवारी विश्व हॉकी लीगमधील तिस-या स्थानासाठी होणारा सामना जिंकून कांस्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. ...
अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाचा भक्कम बचाव भेदण्यात आलेल्या अपयशामुळे विश्व हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात यजमान भारताला ०-१ असा पराभव पत्करावा लागला ...
कचनेर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत कोल्हापूर व क्रीडा प्रबोधिनीने मुलांच्या गटात अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात कोल्हापूर आणि नागपूरने फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. ...
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला गेलेल्या बेल्जियमला सडन डेथमध्ये नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय पुरुष हॉकी संघ आज शुक्रवारी उपांत्य फेरीत खेळेल, तेव्हा आत्मसंतुष्टी टाळून अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...