रांची येथे १ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सिनिअर महिलांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्र संघ निवडण्यासाठी १७ जानेवारी रोजी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
लखनौ येथे १७ ते २८ जानेवारीदरम्यान सबज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्ट्र संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे. ...
बंगलोर येथे ७ ते १५ मार्चदरम्यान होणा-या ज्युनिअर राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची हॉकी इंडियाने निवड केली. हे खेळाडू प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहेत. ...
हॉकी इंडियाने आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याचा समावेश करण्यात आला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आठ महिने बाहेर राहिलेल्या श्रीजेशपुढे फॉर्म ...
नव्या वर्षात अव्वल संघाविरुद्ध चांगला खेळ करण्याची संघाची प्राथमिकता असेल, असे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी सांगितले. अव्वल मानांकित संघाविरुद्ध सकारात्मक खेळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ...
2007मध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. ...
बीएसएफ जालंधर संघाने अंतिम सामन्यात नाशिक संघावर विजय मिळवताना अखिल भारतीय श्री गुरू गोविंदसिंघजी सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेत चॅम्पियनचा बहुमान मिळवला. नॉदर्न रेल्वे संघाला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांची भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए)अध्यक्षपदी गुरुवारी निर्विरोध निवड झाली. राजीव मेहता हे देखील पुढील चार वर्षांच्या दुस-या कार्यकाळासाठी महासचिवपदी निर्वाचित झाले आहेत. ...
भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) गुरुवारी होणाºया वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या नावाची ‘आयओए’च्या अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होणार आहे. ...
भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, असे मत हॉकी विश्व लीगमध्ये कांस्यपदक पटकाविणा-या भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी व्यक्त केले. ...