भारतीय हॉकी संघाने गुरुवारी शानदार कामगिरीच्या बळावर चौरंगी हॉकी मालिकेतील सामन्यात बेल्जियमवर ५-४ असा रोमहर्षक विजय नोंदवत या आधी झालेल्या पराभवाचीदेखील परतफेड केली. ...
भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी चार देशांच्या हॉकी स्पर्धेत यजमान न्यूझीलंडला बुधवारी संघर्षपूर्ण लढतीत ३-२ ने नमविले. ललित उपाध्याय, हरजितसिंग आणि रुपिंदरपालसिंग यांनी गोल नोंदविले. डॅनियल हॅरिस आणि केन रसेल यांनी प्रतिस्पर्धी संघाकडून गोल केले. न् ...
पहिल्या टप्प्यातील अंतिम लढतीत पत्करावा लागलेला पराभव विसरून भारतीय संघ चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील सलामी लढतीत यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे. ...
अभेद्य बचाव आणि वेगवान आक्रमणाच्या बळावर भारतीय हॉकी संघाने चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या अखेरच्या साखळी लढतीत शनिवारी न्यूझीलंडचा ३-१ ने पराभव केला. भारताला उद्या बेल्जियमविरुद्ध खेळायचे आहे. बेल्जियमने अन्य एका सामन्यात जपानवर ४-१ असा विज ...
तब्बल चार पेनल्टी कॉर्नरची संधी वाया घालविणाºया भारतीय पुरुष हॉकी संघाला चार देशांच्या हॉकी मालिकेत गुरुवारी बेल्जियमकडून ०-२ असा पराभवाचा धक्का बसला. ...
पदार्पणाच्या लढतीत प्रत्येकी दोन गोल नोंदविणारे विवेक सागर आणि दिलप्रीत सिंग यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने चौरंगी हॉकी मालिकेत जपानचा ६-० ने पराभव करीत पहिला विजय साकारला. ...
रांची येथे १ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सिनिअर महिलांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्ट्र संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे. ...
विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात मराठवाड्यातील पहिले आॅलिम्पिक शैलीचे अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. या मैदानावर अॅस्ट्रो टर्फच्या सर्वच स्ट्रीप्स लावण्यात आल्या आहेत. यासाठी पेव्हरब्लॉक, लाईट आदी आव ...
भारतीय पुरुष हॉकी संघ चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत बुधवारी सलामी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे. नव्या मोसमाची विजयाने सुरुवात करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. ...