कर्णधार राणी रामपाल, पूनम राणी आणि गुरजीत कौर यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा ३-२ गोलने पराभव केला. ...
पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ...
हॉकी इंडियाने युवा आॅलिम्पिकसाठी पात्रता फेरीच्या तयारीसाठी होणा-या शिबिरासाठी पुरुष व महिला हॉकीपटूंची घोषणा केली आहे. प्रत्येकी २५ खेळाडूंची यादी जाहरी केली असून पात्रता फेरी २५ ते २९ एप्रिल दरम्यान बॅँकॉक येथे होणार आहे. ...
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला अर्जेंटीनाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडबरोबर 1-1 अशी बरोबरी केली होती. ...
भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेची सकारात्मक सुरुवात करताना सोमवारी दक्षिण कोरियाचा सलामीच्या लढतीत १-० ने पराभव केला. भारताच्या लालरेमसियामीने (पाचवा मिनिट) नोंदवलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. भारताच्या संरक्षक फळीने शानदार कामगिरी ...
अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता न आलेल्या भारतीय संघाला मंगळवारी महत्त्वाच्या लढतीत विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेतर्फे जिल्ह्याचा ज्युनिअर मुले व मुलींचा संघ निवडण्यासाठी ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून औरंगाबाद जिल्ह्यातील मुले व मुलींच्या गटातील अव्वल ...
अझलन शाह हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रविवारी दुसºया सामन्यात भारताने विजयाची संधी घालवली. अखेरपर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या भारताला मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा ...
ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने हॅट्ट्रिक साजरी करीत २७ व्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. अर्जेंटिनाने ३-२ अशा विजयासह आश्वासक सुरुवात केली. ...
भारतीय पुरुष हॉकी संघ २७व्या अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेत आपल्या अभियानाची सुरुवात उद्या (शनिवारी) जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिना संघाविरुद्ध करणार आहे. ...