नेदरलँडमधील ब्रेडा येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे २३ जून रोजी होणाºया सलामीच्या लढतीत आमने-सामने उभे ठाकणार आहेत. ...
भोपाळ येथे हॉकी इंडियातर्फे २६ एप्रिल ते ६ मे दरम्यान ज्युनिअर मुलांच्या व मुलींच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र हॉकी संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबादचे आमीद खान पठाण, सत्यम नि ...
संघात सरदार नसल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. या संघाचे नेतृत्व मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे, तर उपकर्णधारपद चिंगलेनसना सिंगकडे सोपवण्यात आले आहे. ...
भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले. ...
भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी अझलान शाह हॉकी स्पर्धेत आयर्लंडचा ४-१ ने पराभव केल्यानंतरही आधीच्या खराब कामगिरीमुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ...
भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवित शुक्रवारी द. कोरियावर ३-१ ने विजय साजरा करीत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी संपादन केली. पाचवा आणि अखेरचा सामना रविवारी खेळला जाईल. ...
भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे. ...
भारतीय हॉकी संघाचे माजी कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी बुधवारी पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघाचे कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. याची घोषणा खुद्द ओल्टमन्स यांनीच केली. त्यांच्या मते, हा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. ...