फॉरवर्ड राणी रामपाल १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करील. अनुभवी गोलकिपर सविता संघाची उपकर्णधार असेल. ...
पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने येणारे अपयश भारतीय हॉकी संघाला पुन्हा महागात पडले. चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. कॉर्नर पाठोपाठ पेनल्टी शूटआऊट मध्येही भारतीय खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ...
चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने विजयाची संधी गमावली. जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या लढतीत बेल्जियमने शेवटच्या मिनिटाला गोल करून भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखले. ...
कर्णधार राणी रामपाल व डिफेंडर गुरजित कौर यांनी केलेल्या प्रत्येकी २ गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने स्पेनचा चौथ्या सामन्यात ४-१ गोलने धुव्वा उडवला. ...