शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियासमोर नेदरलँड्सचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:39 IST

विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यापासून ऑस्ट्रेलियन संघ फक्त दोन विजय दूर

भुवनेश्वर : विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यापासून ऑस्ट्रेलियन संघ फक्त दोन विजय दूर आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नेदरलँड्सच्या आक्रमक आव्हानाला सामोरे जावे लागेल. तर दुसरीकडे, इंग्लंडचा सामना बेल्जियमविरुद्ध होणार आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या तीन वेळच्या विजेत्या आॅस्ट्रेलिया संघाने या स्पर्धेत आपले कडवे आव्हान ठेवले आहे.नेदरलँड्सने कलिंगा स्टेडियमवर सुमारे १८ हजार प्रेक्षकांसमोर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला पराभूत केले. प्रशिक्षक मॅक्स कॅलडस यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे मोठे सामने जिंकण्याचा अनुभव आहे. भारताविरुद्धचा विजय महत्त्वपूर्ण होता. हा अडथळा पार केल्यानंतर आम्ही आॅस्ट्रेलियाच्या आव्हानालाही पार करु. खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. सलग सामने खेळल्याने प्रदर्शनावर फारसा फरक पडत नाही.’आॅस्ट्रेलियाही नेदरलँड्सविरुद्ध निष्काळजीपणा घेणार नाही. गेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात त्यांनी नेदरलँड्सलाच पराभूत केले होते. आॅस्ट्रेलियाचे डॅनी बिल म्हणाले की, ‘आम्हाला माहीत आहे की डच संघ किती धोकादायक आहे. आम्ही भारताविरुद्धचा त्यांचा सामना पाहिला. त्यांना पकड बनवण्याची कोणतीही संधी आम्ही देणार नाही. आम्ही आक्रमक हॉकी खेळू.’ दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडच् बेल्जियमविरुद्ध लढेल. बेल्जियमचा संघ गेल्या काही काळापासून हॉकीत ताकदवान संघ म्हणून समोर आला आहे. मात्र त्यांच्याकडे कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद नाही.

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाAustraliaआॅस्ट्रेलिया