आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : भारत अंतिम फेरीत पाकिस्तानशी भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 20:48 IST2018-10-28T20:47:37+5:302018-10-28T20:48:34+5:30

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानला 3-2 असे पराभूत करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

Asian Champions Trophy hockey: India will clash with Pakistan in final | आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : भारत अंतिम फेरीत पाकिस्तानशी भिडणार

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : भारत अंतिम फेरीत पाकिस्तानशी भिडणार

ठळक मुद्देअंतिम फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे.

नवी दिल्ली : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानला 3-2 असे पराभूत करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे.


उपांत्य लढतीत भारताकडून 19व्या मिनिटाला गुरजंतने पहिला गोल केला. त्यानंतर 44व्या मिनिटाला चिंगलेनसानाने भारतासाठी दुसरा गोल केला. भारतासाठी तिसरा आणि निर्णायक गोल दिलप्रीतने 55व्या मिनिटाला केला.

Web Title: Asian Champions Trophy hockey: India will clash with Pakistan in final