शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

युवक वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:55 AM

नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील चांभरा तांडा येथे कंदोरी कार्यक्रमासाठी गिरगाव येथील युवक शेख रहीमोद्दीन (१५) हा गेला असता अचानक कालव्यात पडल्याने इसापूर धरणाच्या कालव्यात वाहून गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदा : नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील चांभरा तांडा येथे कंदोरी कार्यक्रमासाठी गिरगाव येथील युवक शेख रहीमोद्दीन (१५) हा गेला असता अचानक कालव्यात पडल्याने इसापूर धरणाच्या कालव्यात वाहून गेला आहे. घटनेस दोन दिवस उलटले तरी त्या युवकाचा शोध लागला नाही.गिरगाव येथील शेख रहीमोद्दीन शेख सलाउद्दीन हा युवक कंदोरीसाठी नागरिकांसोबत हादगाव तालुक्यातील चांभरा तांडा येथे १० जानेवारी रोजी गेला होता. चांभरा तांडा येथून इसापूर धरणाचा कालवा गेलेला आहे. या कालव्यात अचानक या युवकाचा पाय घसरल्याने १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजन्याच्या सुमारास वाहून गेला. पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने अद्याप त्याचा शोध लागला नाही. प्रशासनाकडून तातडीने मदत न मिळाल्याने गिरगाव येथील ग्रामस्थ मदतीला धावले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस