शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

९६२ अंगणवाड्यांच्या भिंती झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्या कार्यन्वित आहेत. यापैकी ९६२ अंगणवाडींना इमारती उपलब्ध ...

हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्या कार्यन्वित आहेत. यापैकी ९६२ अंगणवाडींना इमारती उपलब्ध आहेत. अंगणवाडीतील बालकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या विभागाच्या वतीने केला जातो. अनेक अंगणवाड्यात खेळणी, खाऊ यासह हसत खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही काही बालके अंगणवाडीची इमारत पाहताच घराकडे पळ काढतात. त्यामुळे बालकांचे अंगणवाडीत लक्ष रहावे, त्यांना अंगणवाडी आपलीशी वाटवी, इमारत पाहताच लक्ष आकर्षित व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून अंगणवाड्यांच्या इमारती एकसमान करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डॉ. पोहरे, गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ दीड महिन्यात ९६२ अंगणवाडी इमारतीवर एकसमान रंगरंगोटी केली. यामुळे लहान मुले आकर्षित होण्यास मदत होणार आहे. अंगणवाड्यांची एकसमान रंगरंगोटी करणारा हिंगोली राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.

फोटो ६