शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

नदीपात्रात अडकले ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 1:16 AM

तालुक्यातील पेरजाबाद शिवारातील पूर्णा नदी पात्रात सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याची कल्पना नसल्याने पेरजाबाद शिवारात माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदी पात्रात पाण्यात अडकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील पेरजाबाद शिवारातील पूर्णा नदी पात्रात सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याची कल्पना नसल्याने पेरजाबाद शिवारात माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदी पात्रात पाण्यात अडकले आहे.पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू व माती उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. गौणखनिजाची छुप्या मार्गाने वाहतूक करणारे ट्रॅक्टर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पूर्णा नदीत परभणी शहरासाठी पाणी सोडल्याने पाण्यात अडकले आहे. नदी पात्रात पाणी सोडल्याची कल्पना नसल्यामुळे हे ट्रॅक्टर पाण्यात अडकले आहे.ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही ट्रॅक्टर पाण्याबाहेर काढता आले नाही. आणखी किमान दोन दिवस पाण्याचा प्रवाह कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टर दिवसभर पाण्यात अडकले होते. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :riverनदीAccidentअपघात