शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक विचारताहेत, आम्ही शाळेत का जायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के म्हणाले, शाळा बंद असल्या तरीही कार्यालये सुरू आहेत. शिक्षकांची संख्या जास्त असेल तर आणि वर्गखोल्या ...

याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के म्हणाले, शाळा बंद असल्या तरीही कार्यालये सुरू आहेत. शिक्षकांची संख्या जास्त असेल तर आणि वर्गखोल्या कमी असतील तर ५० टक्के उपस्थितीत अन्यथा १०० टक्के उपस्थितीत प्रलंबित कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. यूडायसवर माहिती भरणे, शाळा सिद्धीची माहिती भरणे, स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थ्यांचा १०० टक्के सहभाग नोंदविणे, रीड टू मी उपक्रमातून इंग्रजीचा सराव, दीक्षा अॅपच्या वापरावर जाणीवजागृती करणे, सर्व्हे, विद्यार्थी प्रगती पुस्तक भरणे, लोकजागृती, सुंदर माझी शाळात सहभाग घेणे अशा अनेक बाबींवर काम करायचे आहे. त्यामुळे कुणीही शाळा बंद म्हणून शाळेत जायचे नाही, असा समज करून घेवू नये, असेही ते म्हणाले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे यांनीही आधार जोडणी, युडायससह इतर अनेक बाबींची कामे प्रलंबित आहेत. फिट इंडियाचे कामही अनेक शाळांनी केले नाही. त्यामुळे अशा उपक्रमांची कामे करण्यासाठी शाळेत जाणे आवश्यक असल्याचे सांगितले.