शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

उन्हाळी फळे दाखल, मागणीही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:13 AM

व्यवहार मंदावल्याने मरगळलेल्या फळ बाजारात आता उन्हाळी फळांच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. काही फळांचे दर भडकले तर काहींचे उतरले असून ज्युससाठीही वेगळी विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : व्यवहार मंदावल्याने मरगळलेल्या फळ बाजारात आता उन्हाळी फळांच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. काही फळांचे दर भडकले तर काहींचे उतरले असून ज्युससाठीही वेगळी विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.यंदा थंडीचा मोसम लांबल्याने फळ विक्रेत्यांना त्याचा मोठा फटका बसत होता. फळांची विक्री कमालीची मंदावली होती. थंडीमुळे सर्दी, खोकला आदी आजारांच्या भीतीने लहान मुले व वृद्धांना फळे देणेच टाळले जात होते. शिवाय ज्युस सेंटरही तेवढे चालत नसल्याने फळांना फारसी मागणी होत नव्हती. मात्र आता तापमान ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे आता ग्राहकांची पावले ज्युस सेंटर, रसवंतीगृहाकडे वळत आहेत. शिवाय अनेकजण बाजारातून थेट फळे खरेदी करताना दिसत आहेत. तर बाजारात आलेली ही गती लक्षात घेता फळांचे हातगाडेही मोठ्या प्रमाणात वाढले असून नियमित दुकाने थाटून बसणाऱ्या विक्रेत्यांकडेही वाढीव माल दिसत आहे.याबाबत फळ बाजाराचा फेरफटका मारला असता काही फळांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर काहींचे भाव उतरले आहेत. मात्र एकंदर नेमकाच फळांना उठाव मिळत असल्याने अजून तेजी आली नसल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा कडाका असाच राहिला अन् मागणी वाढली तर दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पुरवठाही अपेक्षित प्रमाणात होत असल्याने तूर्त असे होण्यासारखी परिस्थिती नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :fruitsफळेNatural Calamityनैसर्गिक आपत्ती