शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:38 AM

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून दिली असून २६ एप्रिलपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून दिली असून २६ एप्रिलपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत.यापूर्वी संवर्ग-१, २ व ३ मधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली आहे. तर संवर्ग ४ साठी आता प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व संवर्गातील मिळून २४१५ शिक्षकांची दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा असल्याने ते बदलीपात्र आहेत. यामध्ये प्राथमिक १९८२, प्राथमिक पदवीधर २५१ तर मुख्याध्यापक १८२ आहेत. आता संवर्ग १,२ व ३ वगळून इतर शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांमार्फत शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी राज्यासाठी एकच वेळापत्रक राहत असल्याने मोठी अडचण होत होती. मात्र आता टप्प्या-टप्प्याने अर्ज भरले जात आहेत. या टप्प्यात हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांना आता शासनाच्या महाट्रान्सफर या पोर्टलवर अर्ज भरावे लागणार आहेत. वेळेत अर्ज भरावे लागणार आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक