शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

प्लास्टिक विक्रेत्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:36 PM

शासनाने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीला बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेने कारवाई करून ९ हजारांचा दंड लावून प्लास्टिक जप्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीला बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेने कारवाई करून ९ हजारांचा दंड लावून प्लास्टिक जप्त केले आहे.महाराष्ट्र शासन द्वारे प्लास्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन,वापर विक्री व वाहतुक प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूचे उत्पादन, वापर,विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना २०१८ दि. २३ मार्च,२०१८ पासुन प्लास्टिक, थर्माकोलच्या एकदाच वापरात येणाºया वस्तूवर संपूर्णत: बंदी घातलेली आहे. हे बंधन न पाळल्यास कारवाईचा इशारा वारंवार दिला जात आहे. त्यामुळे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचे मार्गदर्शनाखाली हिंगोली नगर परिषदेच्या पथकाद्वारे १९ रोजी बाजारपेठेमध्ये प्लास्टिकजप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ९ हजारांचा दंड वसूल केला आहे. तर ४0 कि.ग्रॅ. प्लास्टिक, थर्माकोल, पॉलिप्रॉपोलीन जप्त केले आहे.याप्रमाणे नियमित स्वरूपास नगर परिषद कार्यलयामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे.सदर कार्यवाहीमध्ये उमेश हेंबाडे, उपमुख्याधिकारी, शाम माळवटकर, प्रशासकीय अधिकारी, सनोबर तसनीम, नोडल अधिकारी, बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक, आशिष रणसिंगे, शहर समन्वयक दत्तराव शिंदे, पंडित मस्के, गजानन आठवले, गजानन बांगर, विजय इंगोले, प्रवीण चव्हाण, संदीप गायकवाड, दिनेश वर्मा, अमर ठाकूर, अफसरखान पठाण, राजेश आठवले आदी सहभागी होते. गेल्या अनेक दिवसांपासून मोहीम थंडावल्याने शहरात प्लास्टिकचा मुक्तवापर सुरू होता.

 

टॅग्स :ShoppingखरेदीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली