हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल निघून गेल्यानंतर आता सोयाबीनच्या दराने उड्डाण घेतली आहे. सध्या राज्यातील प्रत्येक बाजार समितीत ४ हजारांच्या पुढे सोयाबीनला दर मिळत आहे; ...
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने २० मे रोजी भाटेगाव येथील शेतकर्यांना पीक प्रात्याक्षिक कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. ...
हिंगोली : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत १५१ पट असणार्या शाळांना मुख्याध्यापकाचे पद मंजूर करण्यात आले आहे. ...
हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली व वसमत विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने येथील काँग्रेस व राष्टÑवादीच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ...
जवळा बाजार : परभणी ते हिंगोली राज्य मार्गावर जवळा बाजार हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी अवैध प्रवाशी वाहतुक करणारी वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. ...