हिंगोली : एकूण ८ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होवूनही केवळ ९०० रूपयांचे अनुदान सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील कुंडलिक कोंडजी वायचाळ यांना देण्यात आले आहे. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जवळपास दीड वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याऐवजी प्रशासनाकडून तेच ते रटाळ उत्तर दिले जात ...
हिंगोली : मागील आठवड्यात तीन-चार वेळेस पाऊस आल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. सध्या या आठवड्यात सुर्य आग ओकू लागल्याने जिल्ह्याच्या तापमानाचा पारा मंगळवारी ४३ अंशावर गेला. ...
हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत. ...
हिंगोली : कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अनुषंगाने पोलिस अधिकारी-कर्मचार्यांसाठी मंगळवारी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला सरंक्षण अधिकारी अॅड. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ...
हिंगोली : धकाधकीच्या जीवनात असलेले कामाचे टेन्शन आणि कुटुंबातील अंतर्गत कलहांचा त्रास यातून मोकळ्या वातावरणात आनंदाचे दोन क्षण जगण्याकरिता पर्यटनाला जाण्याचा पर्याय सध्या निवडला जात आहे. ...