लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
१५१ पटासाठी एक मुख्याध्यापक - Marathi News | A Headmaster for a 151-leaf | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५१ पटासाठी एक मुख्याध्यापक

हिंगोली : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत १५१ पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापकाचे पद मंजूर करण्यात आले आहे. ...

आघाडीसाठी धोक्याची घंटा - Marathi News | Danger hour for lead | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आघाडीसाठी धोक्याची घंटा

हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली व वसमत विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने येथील काँग्रेस व राष्टÑवादीच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ...

कºहाळे कुटुंबियांवर दोन्ही मुले गेल्याने शोककळा - Marathi News | Sadly, both children have died due to Hale families | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कºहाळे कुटुंबियांवर दोन्ही मुले गेल्याने शोककळा

हिंगोली : दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने चोरजवळा येथील कºहाळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. ...

अवैध वाहतुकीचा जवळ्यात सुळसुळाट - Marathi News | Close the traffic of the illegal traffic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध वाहतुकीचा जवळ्यात सुळसुळाट

जवळा बाजार : परभणी ते हिंगोली राज्य मार्गावर जवळा बाजार हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी अवैध प्रवाशी वाहतुक करणारी वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. ...

मोटारसायकलच्या धडकेने एकाचा मृत्यू - Marathi News | The death of one's motorbike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोटारसायकलच्या धडकेने एकाचा मृत्यू

कळमनुरी : तालुक्यातील शिवणी खु. गावाजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर मोटारसायकलच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

राजीव सातव यांना विशेष प्रचार यंत्रणेमुळे मिळाले यश - Marathi News | Rajiv Satav got his special promotional system | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजीव सातव यांना विशेष प्रचार यंत्रणेमुळे मिळाले यश

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातून विजय मिळविलेले काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी प्रचारासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या टीम तयार ...

प्रलंबित विकासकामे त्वरीत पूर्ण करणार - Marathi News | Completion of pending development works will be completed quickly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रलंबित विकासकामे त्वरीत पूर्ण करणार

हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काही विकासकामे प्रलंबित राहिली आहेत. ही विकास कामे आता आचारसंहिता संपल्यामुळे त्वरीत पुर्ण करणार ...

२१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त - Marathi News | The deposit of 21 candidates has been deposited | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

हिंगोली : विजयी उमेदवार आ. राजीव सातव आणि महायुतीचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे वगळता अन्य एकाही उमेदवाराला अनामत राखता आली नाही. ...

रूग्णवाहिकेतच आता उपचाराची सुविधा - Marathi News | Therapeutic facility now in the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रूग्णवाहिकेतच आता उपचाराची सुविधा

हिंगोली : एका दवाखान्यातून दुसर्‍या दवाखान्यात रूग्णांना रेफर करण्यासाठी आत्तापर्यंत वापरल्या जाणार्‍या रूग्णवाहिकेतच आता रूग्णांवर उपचार केले जाणार असून ...