लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावणेदोन लाख जणांची सिकलसेलची तपासणी - Marathi News | Inspect | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावणेदोन लाख जणांची सिकलसेलची तपासणी

हिंगोली : जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार १८६ जणांची विविध आरोग्य केंद्र व रूग्णालयांमध्ये सिकलसेलबाबत तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरूण बनसोडे यांनी दिली. ...

कोयत्याने गुप्तांगावर स्वत:च केला वार - Marathi News | Koyeta has committed herself to Guptanga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोयत्याने गुप्तांगावर स्वत:च केला वार

हिंगोली : पंचवीसवर्षीय महाराजाने स्वत:च्या हाताने गुप्तांगावर कोयत्याने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथे घडली. ...

सेनगाव तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक - Marathi News | First number in Senga taluka district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनगाव तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

हिंगोली : दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैैकी सेनगाव तालुक्याचा सर्वाधिक म्हणजे ८४.७१ टक्के निकाल लागला असून सर्वात कमी म्हणजे ७४.३५ टक्के निकाल कळमनुरीचा लागला आहे. ...

अक्षिताने जिद्दीने मिळविले यश - Marathi News | Untimely success | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अक्षिताने जिद्दीने मिळविले यश

हिंगोली : घरातएकत्र कुटूंब पद्धतीतही अभ्यासातील एकाग्रता टिकवून ठेवत हिंगोलीतील अक्षिता साहूने जिद्दीच्या जोरावर दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण मिळविले. ...

पानटपरी चालकाच्या मुलाचे ‘डॉक्टर’ बनण्याचे स्वप्न - Marathi News | Dreaming of becoming a 'doctor' of Panipatri Driver's child | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पानटपरी चालकाच्या मुलाचे ‘डॉक्टर’ बनण्याचे स्वप्न

कळमनुरी : केवळ एक एकर शेतजमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पानटपरी चालविणारे कैलासराव रोडगे यांचा मुलगा वैभव याने दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण ...

जिल्ह्याचा ८० ८३ टक्के निकाल - Marathi News | 80 83% result in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्याचा ८० ८३ टक्के निकाल

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये जिल्ह्याचा ८०.८३ टक्के निकाल लागला आहे. ...

१०३ उमेदवारांची अंतिम निवड जाहीर - Marathi News | Announcing the final selection of 103 candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०३ उमेदवारांची अंतिम निवड जाहीर

हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ च्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त असलेल्या १०३ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ...

शाळकरी विद्यार्थी घरातून बेपत्ता - Marathi News | School students missing from home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळकरी विद्यार्थी घरातून बेपत्ता

ेहिंगोली : शहरातशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा काकाच्या घरातून रात्रीच्यावेळी अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी सकाळी उघडकीस आली. ...

पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप - Marathi News | Due to distribution of books to two lakh students on the very first day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप

हिंगोली : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेमध्ये आलेल्या पहिली ते आठवीच्या १ लाख ७४ हजार १६ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मोफत पुस्तके देण्यात आली. ...