हिंगोली : भाजपाच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान अनेकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. ...
वसमत : श्रावण महिन्यानिमित्त वसमत शहरातील ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांसाठी ३ आॅगस्ट रोजी ‘सखी महोत्सव’ आयोजित केला आहे. वसमत शहरातील सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होईल. ...
हिंगोली : उगवणक्षमता कमी असतानादेखील सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आलेला नाही. शिवाय अशी बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांना नावाला थातूरमातूर कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या. ...
भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील जामठी येथील माधव गोविंदराव भवर यांच्या शेतात गट क्र.२०३ मध्ये खांबावरील वीजतारा लोंबकळल्यामुळे शेतामध्ये काम करणे अवघड झाले आहे. ...
हिंगोली : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात हिंगोली जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले असून आज महसूल दिनाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला नाही. ...