हिंगोली : औंढा पंचायत समितीच्या सभापतींचा पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे सव्वावर्षाचा काळ केव्हाच संपला असल्याने राजेंद्र सांगळे यांनी राजीनामा दिला आहे. ...
हिंगोली : पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपी विष्णू मारोती वीरकर (वय ३०, रा. सेलगाव) यास १ वर्ष सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...
हट्टा : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरात २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास अश्लील चाळे करुन शांततेचा भंग करणाऱ्या चौदा महिला व दोन पुरुषांवर हट्टा पोलिसांनी कारवाई केली. ...
कळमनुरी : चालू वर्षात स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्याला शौचालय बांधकामाचे ७५०० चे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती विस्तार अधिकारी एस. टी. खंदारे यांनी दिली. ...