हिंगोली : वैद्यकीय क्षेत्रात रूग्णांवर आधुनिक पद्धतीद्वारे उपचार केल्या जात आहेत. हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये टेलीमेडिसीनच्या सहाय्याने रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत. ...
हिंगोली : पूजा गौरीशंकर राठौर (२३) या विवाहितेचा छळ करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. ...
कुरूंदा : स्वस्त धान्य दुकानदाराने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गावातील सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्षासह ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल असून त्यांच्या शोधात पोलिस पथक पाठविले आहे. ...
कन्नड : शिक्षणमहर्षी स्व. कृष्णराव जाधव सेवाभावी प्रतिष्ठान व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.११ मार्च) स्मृतिस्थळावर अभि ...
दहा दिवसाची सुी संपल्यानंतर आसाम येथे ड्युटीवर जाणार्या राकेश सुभाष पाटील-पवार या जवानाचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद नजीक ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू झाला, ...