जिल्ह्यातून वाहणारी एकमेव नदी म्हणून ओळखल्या जाणाºया कयाधूचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. हीच बाब लक्षात घेऊन हिंगोलीतील तरुणांनी अवघ्या ७ मिनीटांच्या माहितीपटातून कयाधू नदीची व्यथा सोशन मीडियासह रॅली फॉर रिव्हर्सच्या माध्यमातून मांडली आहे. ...
राज्य मानव हक्क आयोगाकडे प्रलंबित अथवा दाखल होणाºया सर्व प्रकरणांमध्ये सुनावणीची नोटीस निघाल्यानंतर त्यात संबंधीत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वत: चौकशी करून चौकशीचे निष्कर्ष स्वत: नोंदवावेत, असा आदेश पोलीस महासंचालकांना दिला आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील आठवडी बाजारात मूग, उडदाचे भाव आठशे रुपयांपर्यंत पाडल्याने संतप्त शेतकºयांनी भुसार बाजार बंद पाडून व्यापाºयांचे वजन काटे हस्तगत करून दिवसभर बाजार बंद ठेवला. ...
येथील गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादानंतर पोलीस प्रशासनाने गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी औंढा शहर गुरूवारी आठवडी बाजार असतानाही कडकडीत बंद ठेवले. बंदला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला. तर नायब तहसीलदार वैजनाथ भालेर ...
जिल्ह्यात एकूण ७९५ रास्तभाव दुकानदारामार्फत अन्नधान्य व साखर पुरवठा ई-पॉस मशिनव्दारे वाटप करण्याचे प्रमाण अजूनही वाढत नाही. कळमनुरी तालुक्यातील वाई येथील अशा दुकानास प्रत्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांनी भेट देत धान्य वाटप केले असता दुकानदा ...
ल्पसंख्याक समाजातील प्रि-मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आता आॅनलाईन अर्ज भरणे व नुतनीकरणास ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे. ...
शहर पोलिसांच्या अवैध व्यवसायाविरोधात छापा सत्र सुरूच ठेवल्याने अवैध व्यवसायिक पार हादरले आहेत. शहरातील अवैध दारु, जुगार, मटका, धान्य तस्करी, रॉकेल तस्करी, गुटखा विरोधात एकापाठोपाठ एक सलग कारवाया होत असल्याने वसमत शहर अवैध व्यवसायमुक्त करण्याची केलेली ...
बासंबा फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास घडली. राजाराम ग्यानबा आढाव (३७ रा. ब्राम्हणवाडा ता. वाशिम) असे मयताचे नाव आहे. ते ज्ञानेश्वर अशोक येवले यांनी घेतलेल्या बुलेटची परभणी येथून ...
वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथे रविवारी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालकासह व वृद्धाला चावा घेतला. त्यामुळे गावात या कुत्र्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
नवसाला पावणारा मोदकाचा गणपती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या ‘श्रीं’ विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे अनंत चतुर्दशीस लाखो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून दर्शन घेतले. ...