ग्रामीण भागातील नादुरूस्त व नवीन रोहित्रांसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. वेळोवेळी मागणी करूनही रोहित्र दुरूस्ती किंवा बदलून दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. शिवाय काही गावांनी बिलभरणा करूनही अद्याप र ...
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक ...
येथील १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात उभारण्यात येणाºया आचार्य आर्यनंदी मुनी महाराज यांच्या सभागृहाचे भूमिपूजन बाल ब्रम्हचारी सुनीता दिदी यांच्या सानिध्यात संपन्न झाले. ...
बसमधून प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन व रोकड असा एकूण ५४ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरात बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाºया वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शिवाय अनेकदा अपघाताच्या किरकोळ घटनांही घडतात. वाहतूक शाखेतर्फे कारवाई करूनही याला आळा बसत नसून शहरातून सुसाटपणे दुचाकीस्वार धावताना दिसतात. तसेच वाहनांच् ...
आंतरराष्ट्रीय सुविधांशी तुलना करून त्या तोडीच्या सुविधा येथील डॉक्टरांनी द्याव्यात अशी शासनाची अपेक्षा आहे. त्यासाठी इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट प्रस्तावित केला आहे. मात्र देशातील लहान व मध्यम लोकवस्तीच्या शहरांचा विचार केला तर वैद्यकीय व्यवसाय कॉर्पोरेट ज ...
जि.प.शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये शासनाने आॅनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संवर्ग-३ व ४ च्या बदल्यांसाठी अर्ज भरून घेणे सुरू आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड व ...