येथील जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमीच वेग- वेगळ्या अडचणीने चर्चेत राहते. येथे अधून - मधून उद्भवणारा पाण्याचा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नाही. आता तर चक्क शस्त्रक्रिया विभागातच पाणी नसल्याने रात्रीच्या वेळी प्रसुती आलेल्या महिलाची मोठी हेळसांड होण् ...
इसापूर धरणाचा जलस्तर खाली गेल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्र्यवंशी यांनी दिली. ...
शहरात १६ मेच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोºया झाल्या होत्या. या दोन चोºयांचा तपास कळमनुरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला असून, २ चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला. ...
मुस्लिम बांधवाचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना १७ मेपासून सुुरु झाला आहे. या महिन्या मुस्लिमा बांधव उपवास ठेवत असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातुलनेत यंदाही वाढत्या मागणीमुळे फळांच्या किंमती वाढल्या आहेत. ...
: विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत दुपारपर्यंत मंद असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. हिंगोली जिल्ह्यात दोघांचे मतदान न झाल्याने ९८.८८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात मात्र १00 टक्के मतदान झाले. ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भ ...
जिल्ह्यात आधीच कोणी अधिकारी यायला तयार नसताना येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. नवीन अधिकारी देण्यापूर्वीच त्यांना कार्यमुक्तही केले जात असल्याने रिक्त पदांचा डोंगर वाढत चालला आहे. ...
वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या खून प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीला रविवार अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना वसमत सत्र न्यायालयासमोर उभे केले असतास २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे ...
तालुक्यातील जलालदाभा येथील तरूण गजानन दत्तराव मोधे (२४) याने स्वत:च्या शेतात सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० मे रोजी सकाळी उघडकीस आली. ...