CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आमदार डॉ. संतोष टारफे यांना केली होती जातीवाचक शिवीगाळ ...
लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर केला ...
तालुक्यातील कोंढूर येथील एका नववधूने लग्न झाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावला. ...
लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले.नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. कालच्यापेक्षा आज उन्हाचा पारा चढला होता. ३९ अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना हिंगोली मतदारसंघात ६४ टक्के मतदानाची नोंद झाली. ...
वधू मतदान केंद्रावर वाजतगाजत दाखल ...
सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. ...
लोकसभा निवडणुक कालावधीत बेकायदेशीररीत्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ एप्रिल रोजी धडक कारवाई केली. ...
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबी पिकांसह घरांचेही नुकसान झाले आहे. ...
हिंगोली मतदारसंघात यावेळी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. ...
सेनगाव येथील धोकदायक बनलेला बीएसएनएलचा मनोरा १६ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वादळी वा-यामुळे कोसळला. ...