लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले - Marathi News | 'If the government is going to create riots to prevent us from coming to Mumbai...'; Manoj Jarange gets angry | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले

मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनासंदर्भात ते ठिकठिकाणी बैठका घेत असून, मराठा आंदोलक मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ...

Hingoli: खदानीत पडलेल्या शेळीला वाचविताना अल्पभूधारक शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Hingoli: Smallholder farmer drowns while rescuing goat from Khadan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: खदानीत पडलेल्या शेळीला वाचविताना अल्पभूधारक शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; भगवती, वरूडचक्रपानजवळील पुलावरून पाणी - Marathi News | Heavy rain in Hingoli district; water overflows from bridges near Bhagwati, Varudchakrapan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; भगवती, वरूडचक्रपानजवळील पुलावरून पाणी

हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडळांत अतिवृष्टी ...

जांभळे जमा करताना कुऱ्हाडीचे घाव घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; पाच जणांना कारावास - Marathi News | Attempted murder with axe while collecting jabs; Five people jailed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जांभळे जमा करताना कुऱ्हाडीचे घाव घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; पाच जणांना कारावास

९ जुलै २०११ रोजी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा ...

‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क, नोकरीचे आमिष अन् अत्याचार; वसमतमधील लिपिक अटकेत - Marathi News | Contact through 'Shaadi.com', job lure and rape; Clerk in Vasmat arrested by Chandrapur Police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क, नोकरीचे आमिष अन् अत्याचार; वसमतमधील लिपिक अटकेत

‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क साधत मैत्री वाढवत केला अत्याचार; याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (राजुरा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

घरी कोणी नसल्याची संधी साधत वसमतमध्ये भरदिवसा घरफोडी; लाखोंचे दागिने, रोकड लंपास - Marathi News | Burglary in broad daylight in Vasmat; Taking advantage of the fact that no one was home, thieves stole cash along with jewellery | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरी कोणी नसल्याची संधी साधत वसमतमध्ये भरदिवसा घरफोडी; लाखोंचे दागिने, रोकड लंपास

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ञे व श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान पथकाला चोरट्यांचा माग काही सापडला नाही ...

हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक - Marathi News | Fire in a standing bogie at Hingoli railway station; | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक

येथील रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग लागल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत एक बोगी संपूर्णतः जळून खाक झाली. ...

Hingoli: सेनगाव आरोग्य कार्यालयाचा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत वानरांनी घेतला ताबा - Marathi News | Hingoli: Monkeys took over Sengaon Health Office in the absence of staff | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: सेनगाव आरोग्य कार्यालयाचा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत वानरांनी घेतला ताबा

मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची फेकाफेकी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायलर ...

Hingoli: वाळू माफियांची मुजोरी वाढली; महसूल पथकावर हल्ला करून जप्त टिप्पर पळवले - Marathi News | Hingoli: Sand mafia's crime increase; Revenue team attacked adn take away truck | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: वाळू माफियांची मुजोरी वाढली; महसूल पथकावर हल्ला करून जप्त टिप्पर पळवले

या प्रकरणी सहा जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...