शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची बैठक ८ एप्रिलला जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीलाच आखरे ...

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची बैठक ८ एप्रिलला जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीलाच आखरे यांनी ५ एप्रिलला आरोग्य समितीची बैठक घेण्यासाठी २५ मार्चला दिलेल्या पत्राबाबत विचारणा केली. यावर अंमलबजावणी का झाली नाही? असा थेट सवाल केला. यावर डॉ. पवार यांनी सध्या कामाचा व्याप वाढल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी कोणती कामे केली जात आहेत? अशी विचारणा केली, तर आम्हीसुद्धा कामांचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलावली होती, सध्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा शहरी भागासाठी कामाला लावली जात आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली आहे. याबाबत काय? नियोजन केले, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर पवार निरुत्तर झाले. शहरी भागासाठी नव्हे, तर आरोग्यसेवेसाठी काही कर्मचारी तिकडे दिल्याचे सांगत होते. मात्र, सदस्यांनी ग्रामीण जनतेचा आरोग्याची काळजी न घेता असे करणे योग्य नसल्याचे सांगून शहरी भागासाठी कंत्राटी पद्धतीने भरती झाल्यावर ग्रामीण यंत्रणा वापरण्याचे कारण काय? असा सवाल केला. डॉ. पवार यांनी दिलेल्या उत्तरामुळे सदस्यांचे समाधान होत नसल्याने सभापती आखरे यांनी अशा पद्धतीने यंत्रणा वागत असेल तर बैठका कशासाठी घ्यायचा? असा सवाल करीत बैठक तहकूब केली. या बैठकीस जि. प. सदस्य अनुराधा जाधव खंदारे दराडे चंद्रभागा जाधव, आदींची उपस्थिती होती. यावेळी सदस्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी कमी संख्येने उपस्थित असल्याबाबतही नाराजी व्यक्त केली.