शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

निवडणुकीसाठी लागणाऱ्या यंत्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:05 IST

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ साठी लागणाºया एम३ ईलेक्ट्रोनिक मतदान यंत्राची (ईव्हीएमएस) १२ आॅक्टोबरपासून भारत ईलेक्ट्रोनिक्स लिमिटेड बेंगलोरचे इंजिनिअर अंकुर सैनी व त्यांच्या पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथील ईव्हीएम सुरक्षा कक्षात प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ साठी लागणाºया एम३ ईलेक्ट्रोनिक मतदान यंत्राची (ईव्हीएमएस) १२ आॅक्टोबरपासून भारत ईलेक्ट्रोनिक्स लिमिटेड बेंगलोरचे इंजिनिअर अंकुर सैनी व त्यांच्या पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथील ईव्हीएम सुरक्षा कक्षात प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात आली.यामध्ये प्रत्येक बॅलेट युनिटला भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्यानुसार बॅलेट पेपर फिक्स करून सदरल युनिट कंट्रोल युनिटला जोडून बॅलेट युनिटचे सर्व बटण चेक करून घेण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक व्होटर व्हेरिफायबल पेपर अ‍ॅडिट ट्रेलवर प्रत्येकी ९६ डमी मदान टाकून तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये मतदान यंत्रात बॅलेट युनिटला २१६४, कंट्रोलला १२५८ तर व्होटर व्हेरीफायबल पेपर अ‍ॅडीट ट्रेलवर १२५८ संख्या आली. १२५८ पैकी कंट्रोल युनिटला व व्होटर व्हेरीफायबल पेपर अ‍ॅडीट ट्रेलवर ५ टक्के म्हणजेच ६४ कंट्रोल युनिटला व व्होटर व्हेरीफायबल पेपर अ‍ॅडीट ट्रेलवर मॉक पोल घेण्यात आले. त्यापैकी १२ ईव्हीएमवर १२०० मतदान, २४ वर १ हजार आणि २८ वर ५०० या प्रमाणे मतदान आले.

टॅग्स :ElectionनिवडणूकHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली