शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आडगाव येथे जबरी चोरी; दागिने, रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:57 PM

वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावामध्ये धुमाकूळ घालत एका घरातील अंदाजे ७० ते ७५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

आडगाव रंजे : वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावामध्ये धुमाकूळ घालत एका घरातील अंदाजे ७० ते ७५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.आडगाव रंजे येथील बसस्थानक परिसरातील सोपान तातेराव चव्हाण यांच्या घरी बुधवारी रात्री १ ते ३ च्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटामधील नगदी ५२ हजार ५०० रुपये, सात ग्राम सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केला आहे. घरातील मंडळी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी हा डल्ला मारला. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे चव्हाण कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ हट्टा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोउपनि ज्ञानेश्वर शिंदे, जमादार बबन राठोड, दिलीप वळसे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी हिंगोली येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरी झालेल्या वस्तूंना घरातील सदस्यांनी हात लावल्याने श्वान पथकाला चोराचा माग काढता आला नाही. याप्रकरणी हट्टा ठाण्यात सोपान चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. तपास सपोनि शंकर वाघमोडे, पोउपनि ज्ञानेश्वर शिंदे करीत आहेत. पावसाळ्यात वीज वारंवार खंडित होत असल्याने चोरटे सक्रीय झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoli policeहिंगोली पोलीस