शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी पालखी मिरवणूक काढल्याप्रकरणी शिवसेना आमदारांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:51 IST

आमदार संतोष बांगर यांच्यासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देआमदार संतोष बांगर यांच्यासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखलआ. बांगर हे नागनाथ संस्थान सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दसरा महोत्सवानिमित्ताने पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखी मिरवणुकीस परवानगी दिली नव्हती. मात्र ही परवानगी झुगारून शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पालखी मिरवणूक काढली. यामुळे त्यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर आहे. यामुळे अनेक बंधानांसह व्यवहार सुरु आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथे  पारंपारिक पालखी मिरवणूक सोहळा होतो. यावर्षी हा सोहळ्यास कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परवानगी देण्यात आली नाही.  ही परंपरा खंडीत व्होऊ नये यासाठी अटीसह परवानगी देण्यात यावी अशी मागणी अनेक भाविकांनी जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याकडे केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे परवानगीस नकार दिला. 

यामुळे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी परवानगी नसतानाही पालखी मिरवणूक काढली. यात सहभागी पन्नास जणांसह आ. बांगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आ. बांगर हे नागनाथ संस्थान सल्लागार समितीचे सदस्य आहेत. याप्रकरणी तलाठी विजय सोमटकर यांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी दिली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली